रवीना आणि अक्षय पुन्हा एकदा एकत्र दिसणार?

0

एकेकाळची अक्षय व रवीनाची लोकप्रीय आॅनस्क्रीन जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसण्याची शक्यता आहे.

अर्थात मोठ्या पडद्यावर नाही तर छोट्या पडद्यावर.

होय, सगळी चर्चा यशस्वी झाली तर अक्षय व रवीना दोघेही एक कॉमेडी शो जज करताना दिसू शकतात.

एका चॅनलने अक्षय व रवीना दोघांनाही एक कॉमेडी शो जज करण्याची आॅफर दिली आहे.

हे चॅनल ‘द ग्रेट लाफ्टर चॅलेंज’चे नवे सीझन घेऊन येत आहे.

यात अक्षय कुमार सुपरजज म्हणून दिसणार आहे.

शोच्या मेकर्सनी रवीनालाही जज बनण्याचा प्रस्ताव दिला आहे. आता रवीनाने होकार दिला वा नाही, हे तूर्तास गुलदस्त्यात आहे.

LEAVE A REPLY

*